Good Morning Messages In Marathi , Good Morning SMS In Marathi For WhatsApp, Good Morning Marathi Wishes For Facebook,
*****
Latest Good Morning Messages In Marathi
एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल
मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल
प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची,
ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत
शुभ सकाळ
*****
विस्कटलेल्या नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते
बिखरलेल्या माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते
प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसं
पण पाहिजे ती व्यक्ती भेटायला मात्र नशिबच लागते
शुभ सकाळ
*****
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना
*****
Good Morning Marathi Messages 2020
पहाटे पहाटे मला जाग आली
चिमण्यांची किलबिल कानी आली
त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली
उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली
*****
सुंदर दिवसाची सुरुवात,
नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ
सुप्रभात
*****
रात्र संपली, सकाळ झाली.
इवली पाखरे किलबिलू लागली.
सुर्याने अंगावरची चादर काढली.
चंद्राची ड्युटी संपली उठा आता सकाळ झाली!
*****
Good Morning Wishes In Marathi
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी.
कारण नशीब बदलो ना बदलो..
पण वेळ नक्कीच बदलते..
!!.शुभ प्रभात..शुभ दिन..!!
*****
॥शुभ प्रभात॥
मित्रांनो, आपली सकाळ भारी
आपली दुपार भारी, संध्याकाळ भारी
च्या मायला पुरा दिवसच लय भारी
*****
संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच…
जय महाराष्ट्र!
शुभ प्रभात!!
*****
Good Morning SMS In Marathi
चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही…
शुभ सकाळ!
*****
सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही….गुड मॉर्निंग
*****
खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही.
ज्ञानासाठी केलेली गुंतवणुक हि नेहमीच चांगला परतावा देते.
!!~!! सुप्रभात !!~!!
*****
Good Morning Messages In Marathi For WhatsApp
जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात.
त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं….
जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते.
तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं…
गुड मॉर्निंग
*****
गोड माणसांच्या आठवणींनी… आयुष्य कस गोड बनत.
दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर..नकळंत ओठांवर हास्य खुलत.
शुभ प्रभात .. शुभ दिवस…
*****
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
सुप्रभात !!
*****
Good Morning Messages In Marathi For Facebook
जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं
आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी..
“समोरच्या व्यक्तीशी नेहमीच
चांगले वागा ती व्यक्ती
चांगली आहे म्हणून नव्हे,
तर तुम्ही चांगले आहात म्हणून..
|| शुभ सकाळ ||
*****
कधी आठवण करु शकलो नाही तर स्वार्थी समजू नका..
वास्तवात या लहानशा जीवनात अडचणी खुप आहेत..
विसरलो नाही मी कुणाला..
माझे छान मित्र आहेत जगात..
फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे,
सुखाच्या शोधात..
|| शुभ सकाळ ||
*****
जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहावे,
जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे रहावे,
जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहावे,
जेव्हा अत्यंत रागात असाल, तेव्हा अगदी शांत रहावे”.
यालाच आयुष्याचे “सुयोग्य व्यवस्थापन” असं म्हणतात.
|| शुभ सकाळ ||
*****
Good Morning Marathi SMS
चांगले लोक आणि चांगले विचार
तुमच्या बरोबर असतील तर
जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही…
शुभ प्रभात
*****
या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात,
पण चालणारे आपण एकटेच असतो,.
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात,.
शुभ सकाळ
*****
तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ्य
निर्माण करतो त्यामुळे
विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !
|| शुभ सकाळ ||
*****
Good Morning Marathi Wishes
डोक शांत असेल तर
निर्णय चुकत नाहीत,
अन्…भाषा गोड असेल तर
माणसं तुटत नाहीत
GOOD MORNING
*****
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि
सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपल स्वागतं करत आहे
शुभ सकाळ
*****
आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखता आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाहि
शुभ सकाळ
*****
Best Good Morning Marathi SMS
आमची आपुलकी समझायला वेळ लागेल ……
पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल.
लोक रुप पाहतात.
आम्ही ह्रदय पाहतो.
लोक स्वप्न पाहतात.
आम्ही सत्य पाहतो.
फरक एवढाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात.
पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो………!!
शुभ सकाळ
*****
Good Morning Hd Images Wallpaer Pictures Photos Free Download
Join the Discussion!