Ganesh Visarjan Messages Wishes SMS Status Quotes in Marathi, Ganesh Visarjan 2019 – 12 September
Ganesh Visarjan Messages In Marathi
*****
आभाळ भरले होते तु येतांना,
आता डोळे भरून आलेत तु जातांना,
काही चुकलं असेल तर माफ कर,
पुढल्या वर्षी ये लवकर…
*****
डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!
*****
बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आमच्या मनाला,
ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला,
वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला…
Ganesh Visarjan Sms In Marathi
*****
निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी,
आभाळ भरले होते तु येताना,
आता डोळे भरून आलेत तुला पाहून जातांना…
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!
*****
आज अनंत चतुर्दशी!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा..
ओम गं गणपतये नमः
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या…
Ganesh Visarjan Wishes In Marathi
*****
ज्या जल्लोषात बाप्पाचे आगमन केले त्याच
जल्लोषात आज त्याला निरोप देणार !!
मिरवणुकीत मोरयाचा अखंड नाद दुमदुमणार !!!
गणपती बाप्पा मोरया !! पुढच्या वर्षी अजून लवकर या !!
*****
भगवान गणेश तुम्हाला देईल
प्रत्येक वादळ साठी इंद्रधनुष्य
प्रत्येक अश्रू साठी एक हसणे
प्रत्येक काळजीसाठी एक वचन
आणि प्रत्येक प्रार्थना एक उत्तर!
Ganesh Visarjan Messages In Marathi
*****
आता तोफा गणपती राहणार आहे
पण म्हणून निराश होऊ नका
पुढच्या वर्षी ते येत आहेत
*****
Ganesh Visarjan Messages In Gujarati
ગણેશની ભૂખની જીંદગી તેના ટ્રંક જેટલી લાંબી છે
તેના માઉસની જેમ નાના અને મુશ્કેલી
તેના લાડુ તરીકે મીઠી તરીકે ક્ષણો
*****
Ganesh Visarjan SMS In Gujarati
આ એક ખાસ સમય છે જ્યારે પરિવાર અને
આનંદ માણવા મિત્રો ભેગા થાય છે
હસો અને તમારા દિવસને પ્રોત્સાહિત કરવા માટે આનંદ માણો,
ગણેશ પૂજા અથવા તહેવાર તહેવાર
અને હંમેશાં
*****
- Lord Gnaesha Hd Images Photos Wallpaper Pics
- जानिए श्रीगणेश की वो गुप्त व रोचक बातें जो बहुत कम लोग जानते हैं
- क्यों नहीं करने चाहिए भगवान गणेश की पीठ के दर्शन
Join the Discussion!