Ajab Gajab

Status, Shayari, Message, Vrat Katha, Pauranik Katha, Jyotish, News, Hindi Story, Religion, Health, Poem, Jokes, Kavita, Geet, Gazal, Wishes, SMS, Interesting Facts

Menu
  • Pauranik Katha
  • Jyotish
  • Quotes
  • Shayari
  • Amazing India
  • Self Improvment
  • Health
  • Temple
  • Bizarre
Menu
New Year Status In Marathi

New Year Status Quotes Slogans In Marathi

Posted on December 21, 2019December 23, 2019 by Pankaj Goyal

New Year Status In Marathi | New Year Quotes In Marathi | New Year Slogans In Marathi | Happy New Year 2020

New Year Status In Marathi

*****

New Year WhatsApp Status In Marathi

पाकळी पाकळी भिजावी अलवार त्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे असे जावो वर्ष नवे…नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

*****

गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

*****

चला या नवीन,वर्षाचं स्वागत करूया…. जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया…नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

*****

New Year Facebook Status In Marathi

वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे!

New Year Wishes Messages SMS In Marathi

*****

नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्रीचरणी प्रार्थना…
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

*****

येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

*****

Latest New Year Status In Marathi

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवि उमेद आणि नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपल्या सर्व इच्छ्या, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

*****

वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे

*****

गेलं ते वर्ष
गेला तो काळ
नवीन आशा अपेक्षा
घेवून आले 2020 साल
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

New Year Shayari In Marathi | नवीन वर्षाची मराठी शायरी

*****

Best New Year Status In Marathi

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

*****

गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

*****

नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…! येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नववर्षाभिनंदन !

*****

New Year 2020 Status In Marathi

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

*****

येवो समृद्धि अंगणी
वाढो आनंद जीवनी
तुम्हासाठी या शुभेच्छा
नव वर्षाच्या या शुभदिनी

*****

चला..
या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!

*****

Happy New Year Marathi Status

तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…

*****

नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!

*****

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

New Year Status In Marathi

*****

New Year Poem In Marathi | New Year Marathi Kavita

Related posts:

आपणा सर्वांना पापाकुंश एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा | Papankusha Ekadashi Wishes In Marathi
Kamika Ekadashi Wishes In Marathi, कामिका एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Guru Purnima Wishes in Marathi
Happy Nirjala Ekadashi Images In Marathi, Wallpaper, Wishes, Photos
Holi 2020 Marathi Status Quotes Slogans For Whatsapp & Facebook
Shiv Jayanti Status in Marathi | Shiv Jayanti Quotes in Marathi
Children's Day Bal Diwas Status Quotes Slogans In Marathi
Diwali Status In Marathi | Happy Diwali Quotes In Marathi
Durga Puja Status Quotes Slogans In Marathi
Happy Navratri Images Photos Pictures Wallpaper Greetings In Marathi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Daily Horoscope

04/15/26

Pages

  • AdTest
  • Contact Us
  • Disclaimer
  • Guest Post & Sponsored Post
  • Privacy Policy
©2026 Ajab Gajab | Design: Newspaperly WordPress Theme