Shiv Jayanti Messages in Marathi , Shiv Jayanti SMS in Marathi, Shiv Jayanti Shubhechha in marathi, Shiv Jayanti Chya Hardik Shubhechha, Shiv jayanti 2020 – 19 February
*****
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
*****
Shiv Jayanti Messages in Marathi For Whastapp
शिवाजी या नावाला कधी
उलट वाचलं आहे का?
जीवाशी असा शब्द तयार होतो..
जो आयुष्यभर जीवाशी
खेळला तो शिवाजी!
अरे! गर्वच नाही तर
माज आहे मला,
मराठी असल्याचा…
शिवजयंतीच्या शुभेच्छा
*****
प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले
दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
*****
“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते
“जय शिवराय” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
*****
Shiv Jayanti Wishes in Marathi For Whastapp
रायगड हा इतर लोकांसाठी फक्त
किल्ला असू शकतो
पण आम्हा मराठी माणसांसाठी
हे पवित्र मंदिर आहे…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
*****
पाठीवर शिवाजी आन
छाताडावर संभाजी कोरलाय..
अन जीवाचं नाव भंडारा ठेवलाय
उधळला तरी येळकोट आन
नाय उधळला तरी बी येळकोटच…!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
*****
शिवराय सांगायला सोपे आहेत
शिवराय ऐकायला सोपे आहेत
शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे
पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे..
आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!
जय शिवराय! जय जिजाऊ!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
*****
सुर्य नारायण जर उगवले नसते तर,
आकाशाचा रंगच समजला नसता..
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर
खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता…
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
*****
Shiv Jayanti SMS in Marathi For Facebook
भगव्या झेंड्याची धमक बघ,
मराठ्याची आग आहे..
घाबरतोस काय कोणाला,
येड्या तू शिवबाचा वाघ आहे…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची,
आणि फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
*****
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना
त्रिवार मानाचा मुजरा…
सर्व शिवभक्तांना
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!!
*****
शूरता हा माझा आत्मा आहे!
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे!
क्षत्रिय हा माझा धर्म आहे!
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे!
होय मी मराठी आहे!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
*****
Shiv Jayanti Chya Hardik Shubhechha
विजेसारखी तलवार चालवुन गेला
निधड्या छातीने हिंदुस्थान हालवुन गेला
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला
मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला
असा एक “मर्द मराठा शिवबा” होऊन गेला…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
*****
छत्रपति शिवाजी महाराज !!
छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान, हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा, म्हणजे,
॥ छत्रपति शिवाजी महाराज ॥
अशा या रयतेच्या राजास मानाचा मुजरा …!!
सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा……
*****
Latest Shiv Jayanti Messages in Marathi
शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला…
सनई-चौघडे वाजू लागले…
सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले…
भगवा अभिमानाने फडकू लागला…
सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली…
अवघा दक्खन मंगलमय झाला..
अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली
“अरे माझा राजा जन्मला…
माझा शिवबा जन्मला …
दीन-दलितांचा कैवारी जन्माला…
दृष्टांचा संहारी जन्मला…
अरे माझा राजा जन्मला…
शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा…
*****
Shiv Jayanti Hardik Shubhechha
सिंहाची चाल,
गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण…..
जय शिवराय
जय शंभुराजे
Shivaji Jayanti Wishes In Hindi | शिवाजी जयंती शुभकामना संदेश
*****
We hope you liked these Marathi collection of shiv jayanti messages, sms, wishes. You can share these with your friends, relatives, brother, sister, mother, father, husband, wife, girlfriend, boyfriend teachers & students on whatsapp, facebook & instagram.
Join the Discussion!